मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » चकचकीत हिरव्या रंगावर भाळू नका; तुम्ही चायनीज मटार तर खात नाही ना आधी असं तपासा

चकचकीत हिरव्या रंगावर भाळू नका; तुम्ही चायनीज मटार तर खात नाही ना आधी असं तपासा

Chaina Made Peas: याआधीही बनावट पदार्थ बाजारात आल्याचं आपण पाहिलं आहे. बनावट तांदूळ, साखर, अंडी यांची चार्चा तर झाली होती. पण, आता ड्युब्लीकेट मटारही चायनामधून आल्याचं बोलं जातंय.