युजवेंद्र चहल आणि धनश्रीचे दुबईमधले चकचकीत Honeymoon PHOTO; पाहा कसे आहेत प्रेमात
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल(Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा(Dhanashree Verma) आपल्या हनिमूनसाठी (Honeymoon ) दुबईला गेले आहेत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही फोटोंमधून या कपलमधलं प्रेम स्पष्ट दिसतंय.
इंडियन क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहल(Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा(Dhanashree Verma) यांचा मागच्या महिन्यात विवाह पार पडला. त्यानंतर सध्या दोघे आपल्या हनिमूनसाठी (Honeymoon ) दुबईला गेले आहेत. (Image: Instagram)
2/ 9
आपल्या हनिमूनसाठी दुबईमध्ये गेलेल्या चहल याला इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी(MSD) देखील भेटला. (Image: Instagram)
3/ 9
दुबईमध्ये हनिमून एन्जॉय करत असलेले युजवेंद्र चहल(Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Image: Instagram)
4/ 9
या फोटोमध्ये चहल(Yuzvendra Chahal) त्याची पत्नी धनश्री(Dhanashree Verma) महेंद्रसिंह धोनी(MSD आणि त्याची पत्नी साक्षी(sakshi) समवेत दिसून येत आहेत. (Image: Instagram
5/ 9
दुबईमधील फेमपार्कमध्ये(FAMEPARK) चहल(Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री (Image: Instagram)
6/ 9
दुबईतील उद्योजक सैफ अहमद बेलहसा यांच्या खासगी मालकीच्या फेमपार्कला (FAMEPARK) भेट दिली.(Image: Instagram)
7/ 9
चहल आणि धनश्री वर्मा(Dhanashree Verma) यांनी यॉटवरही आनंद साजरा केला.(Image: Instagram)
8/ 9
(Image: Instagram)
9/ 9
दुबईमध्ये हनिमून एन्जॉय करत असलेले युजवेंद्र चहल(Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा(Dhanashree Verma) (Image: Instagram)