मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » कोरोनानंतर आता बर्ड फ्लूची दहशत, नेमका कसा होतो आजार काय आहेत लक्षणं जाणून घ्या

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूची दहशत, नेमका कसा होतो आजार काय आहेत लक्षणं जाणून घ्या

कोरोनानंतर आता बर्ड फ्लू या आजाराची दहशत निर्माण होत आहे. बर्ड फ्लू या आजाराची लक्षणं सामान्य असल्याने लवकर ओळखू येत नाही. अनेकदा जास्त त्रास व्हायला लागल्यानंतर आपल्याला हा आजार असल्याचे निदान होते.