Home » photogallery » lifestyle » CORONVAIRUS LOCKDOWN CAUSE STOMACH PROBLEM MHPL

लॉकडाऊनमध्ये तुम्हालाही पोटात गडबड जाणवतेय का? असू शकतात ही कारणं

कोरोनाव्हायरसला (coronvairus) प्रतिबंध करण्यासाठी लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या (lockdown) कालावधीत बैठ्या जीवनशैलीमुळे अनेकांना पचनसंबंधी समस्या उद्भवू शकतात. याबाबत मुंबईतील झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्टिपटलमधील पोटविकार तज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी मार्गदर्शन केलं आहे.

  • |