Home » photogallery » lifestyle » CORONAVIRUS JANTA CURFEW PM MODI APPEAL PEOPLE FOR CLAPPING HEALTH BENEFITS OF UPDATE CLAPPING MHPL

'कोरोना'पासून बचाव करणाऱ्यांचे टाळी वाजवून आभार, आता तुम्हाला होणार त्याचा फायदा

कोरोनाव्हायरसपासून देशातल्या नागरिकांच्या बचावासाठी अनेक समाजरक्षक झटत आहेत. टाळी वाजवून त्यांचे आभार मानावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. टाळी वाजवल्यानंतर तुम्ही कृतज्ञता व्यक्त तर केली मात्र त्याचा फायदा आता तुम्हालाही होणार आहे.

  • |