Coronavirus पासून वाचण्यासाठी घरात असं करा सॅनिटाइझ
घर सॅनिटाइझ (Home sanitize) करण्याची योग्य प्रक्रिया समजून घ्या.
|
1/ 5
दरवाज्याचे हँडल, रिमोट, खुर्च्या, नळ याला सर्वांचे हात लागतात, त्यामुळे हे नीट स्वच्छ करून घ्या.
2/ 5
घराच्या मुख्य दरवाजाचा हँडल दिवसातून किमान 2 ते 3 वेळा चांगलं डिसइन्फेक्ट करून घ्या.
3/ 5
दरवाजा आणि टेबल दिवसातून कमीत कमी एक वेळा साफ करा.
4/ 5
लहान मुलांची खेळणी, डस्टबिन्सही स्वच्छ ठेवा.
5/ 5
एका बादलीत पाणी घेऊन, त्यात 3 चमचे ब्लीच टाका. 3 मिनिटांनंतर या पाण्यानं संपूर्ण घरातील लादी पुसून घ्या, त्यानंतर सुका कपडा मारा. फिनाइल वापरू शकता किंवा हायड्रोजन पॅरॉक्साइडचाही वापर करू शकता.