Home » photogallery » lifestyle » CORONAVIRUS CAN SURVIVE ON SMARTPHONE CURRENCY NOTE FOR 28 DAYS MHPL

सावधान! तुम्ही दररोज वापरत असलेल्या वस्तूंवर 28 दिवस राहतोय कोरोना

तुम्ही, आम्ही प्रत्येक जण दररोज या वस्तूंच्या संपर्कात असतो. खरंतर या वस्तू कायम आपल्या सोबत असतात आणि अशा वस्तूंवर कोरोनाव्हायरस (coronavirus) 28 दिवस जिवंत राहतो म्हणजे आता चिंता अधिकच वाढली आहे.

  • |