Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


कोरोनाव्हायरसची लक्षणं फ्लूसारखीच आहेत. त्यामुळे लोकांना साधा सर्दी-खोकला-ताप असला तरी भीती वाटते. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार कॉमन कोल्ड व्हायरस फ्लूच्या व्हायरसला रोखण्यास सक्षम असू शकतो.
2/ 5


संशोधकांनी सांगितलं, कॉमन कोल्ड शरीरातील अँटिव्हायरल प्रणाली वेगवान करण्यासाठी हे गरजेचं आहे. ज्यामुळे फ्लूपासून संरक्षण मिळतं.
3/ 5


इंडियन एक्स्प्रेसच्या रिपेक्टनुसार, येल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी येल न्यू हेवेन रुग्णालयात 13,000 पेक्षा अधिक रुग्णांचा तीन वर्षांपर्यंत अभ्यास केला. या सर्व रुग्णांमध्ये श्वसनसंबंधी आजार होते.
4/ 5


जेव्हा या रुग्णांच्या शरीरात कॉमन कोल्ड व्हायरस होता तेव्हा फ्लूचा व्हायरस नव्हता, असं या अभ्यासात दिसून आलं. राइनोव्हायरस टिश्यूच्या संपर्कात आल्यानंतर इन्फ्लुएंझा व्हायरसमध्ये संक्रमणासाठी तितका सक्षम राहत नाही.