Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 10


चीन हा कष्टाळू लोकांचा देश समजला जातो. इथले लोक बरीच मेहनत करतात. पण अजून एक गोष्टही करतात, जी आपण भारतात केली तर आपली नोकरी जाऊ शकते.
3/ 10


ग्लोबल टाइम्समध्ये लाॅरेन लू या लेखिकेनं लिहिलंय की चीनचे लोकच नाही तर आशियातले बरेच जण दुपारी झोप काढतात.
4/ 10


जपान आणि दक्षिण कोरियाशिवाय भारतात पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये दुपारी लोक झोपतात. पुणे तर दुपारच्या झोपेसाठी प्रसिद्ध आहेच.
5/ 10


लेखिकेचं म्हणणं आहे की दुपारी झोपणं ही संस्कृती आहे. पण आशियायी लोक युरोपमध्ये गेले तर या संस्कृतीचा स्वीकार व्हायला हवा.
7/ 10


जर्मन फोटोग्राफर बर्न्ड हगेमन यानं स्लीपिंग चायनीज असा प्रोजेक्ट केला होता. त्यात त्याला आढळलं की चिनी लोक जिथे जागा मिळेल तिथे झोपू शकतात.
8/ 10


चीनमध्ये काम केलेली मिथिला फडके म्हणते की दुपारी आॅफिसचे लाइट मंद करून डेस्कवरच डुलकी काढली जाते.