शिवजयंती : छत्रपती शिवरायांचे अनमोल विचार; आचरणात आणाल, तर बदलेल तुमचं जीवन
स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti). त्यानिमित्ताने शिवरायांचे अनमोल असे विचार वाचायलायच हवेत.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
3/ 10
संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे असं नाही, खरी विरता विजयात आहे.
4/ 10
स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
5/ 10
सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
6/ 10
शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
7/ 10
सगळ्यांच्या हाती तलवार असली तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता येते.
8/ 10
एखादं झाड ज्याला उंचीही नाही आणि जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढं दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
9/ 10
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारू शकतो.
10/ 10
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.