

इंडियन-अमेरिकन स्टार पद्मा लक्ष्मी 1 सप्टेंबरला 50 वर्षांची झाली. आपल्या वाढदिवशीच तिने बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले. पर्पल टू पीस बिकनीमध्ये ती दिसली. (फोटो सौजन्य - ट्विटर)


वयाच्या पन्नाशीतही तिच्या चेहऱ्यावर तेज दिसतं, तिची त्वचा अगदी टवटवीत आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)


Basic Instinct स्टार शॅरोन स्टोननेही आपले बिकनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिनं निळ्या रंगाची स्ट्रिंग बिकनी घातली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


सुपरमॉडेल सिंडी क्रॉफर्डनेही बिकनीवर आपले असे बरेच फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


फ्रेंड्स आणि कॉगर टाऊन स्टार कर्टनी कॉक्स पूलसाइडला अशी आपली टोन बॉडी दाखवताना दिसली (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


द रॉल्स स्टार एजिझाबेथ हर्लीदेखील वयाच्या 54 व्या वयात खूप सुंदर दिसते. तिने अनेक वेगवेगळ्या रंगाच्या आणि विविध प्रकारच्या बिकनीवरील आपले फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


अभिनेत्री हेल बेरीनेदेखील गेल्या महिन्यात आपाल पूलवरील स्विमसूटमधील फोटो सोसल मीडियावर पोस्ट केला होता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)Y


Booty गाणं गाणारी जेनिफर लोपेझही एका खास अंदाजात पोझ देत स्विमसूटवरील आपला फोटो सोशल मीडियार पोस्ट केला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


Frida फिल्मची अभिनेत्रीदेखील या आठवड्यात 53 वर्षांची झाली. आपल्या बर्थडेच्या एक दिवस आधी आपल्या स्पेशल दिवसानिमित्त तिने आपल्या बिकनीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)