2020 च्या सुरुवातीपासून कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे आणि याचदरम्यान नात्यात दुरावा आल्याने कित्येक कपल एकमेकांपासून वेगळं झालं आहे. याला सेलिब्रिटीजदेखील अपवाद ठरले नाहीत. 2020 मध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटीजनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला पाहुयात.