शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी (Brinjal Health Benefits) वांगी खूप प्रभावी आहेत. 100 ग्रॅम वांग्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर त्यात कार्बोहायड्रेट 4%, प्रोटीन 1.4%, फॅट्स 0.3%, तर आहारातील फायबर 9% पर्यंत असते. याशिवाय 20% विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि 26% लोह-कॅल्शियमसह अनेक मिनरल्सदेखील असतात.