आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी ऑफर नेमकी कोणत्या बिस्किट कंपनीने दिली आहे. इंडपेन्डेंट वेबसाईटच्या वृत्तानुसार बॉर्डर बिस्किट्स (Border Biscuits) कंपनीने हा जॉब ऑफर केला आहे. बिस्किट चाखण्यासाठी ही कंपनी वर्षाला 40 हजार पाउंड म्हणजे 40 लाख रुपये पगार देणार आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम - borderbiscuits)