मुंबई, 13 जानेवारी: 2008 साली रिलीज झालेल्या इमरान हाश्मीच्या जन्नत चित्रपटातील अभिनेत्री सोनल चौहान तर तुम्हाला आठवतच असेल. आजकाल ती मोठ्या पडद्यावर कमी दिसत असली तरी, सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह आहे. तिचे बोल्ड फोटो इंटरनेटवर सतत व्हायरल होत असतात. आताही सोनल पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आली आहे. (फोटो साभारः Instagram @sonalchauhan)