होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
3/ 15


मलायका सतत आपले बिकीनीतील फोटोजही बिनधास्त शेअर करत असते. या प्रिंटेड बिकिनी मध्ये मलायका खूपच हॉट दिसत आहे.
5/ 15


फक्त पाश्चिमात्यच नव्हे तर पारंपारिक साडीमध्ये सुद्धा मलायका अत्यंत बोल्ड आणि सेक्सी दिसते. या फोटोत मलायका लाल साडीमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसून येत आहे.
7/ 15


हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून मलायका सौंदर्याच्या बाबतीत आजूबाजूच्या निसर्गाला सुद्धा टक्कर देताना दिसत आहे.
10/ 15


आपल्या याच खास अंदाजाने मलायका आजच्या तरुण अभिनेत्रींना सुद्धा टक्कर देते असं म्हंटल तरी चुकीच ठरणार नाही.
13/ 15


मलायका सोशल मीडियावर आपल्या लुक बाबत खूपच चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायकाचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर आहेत.
14/ 15


पन्नाशीत पोहचलेल्या मलायकाचा फिटनेस आताच्या अभिनेत्रींनासुद्धा लाजवेल असा आहे.मलायका आपल्या फिटनेस बाबत खूपच सजग दिसून येते.