वाढदिवसाच्या ‘शिवमय’ शुभेच्छा! खास व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून बर्थडे होईल यादगार
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. यादिवशी तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना छत्रपती शिवाजी महारांजांचं स्मरण करून निर्मळ मनानं शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही दिलेल्या शिवयम शुभेच्छा सर्वांनाच आवडतील.
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना..!
2/ 6
सुर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगचं समजला नसता जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता आपणास आशीर्वाद लाभो जिजाऊचे आणि शिवरायांचे वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !
3/ 6
छत्रपति शिवाजी बनले आई जिजाबाईच्या शिकविणीने भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने आपणास आशीर्वाद लाभो जिजाऊचे आणि शिवरायांचे वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !
4/ 6
जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी.. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !