Bhagavad Gita Quotes: श्रीमद् भगवत गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धाच्या सुरूवातीला शिष्य अर्जुनाला गुरू रूपात उपदेश केलेला होता. जगण्याचं सार आपल्याला भगवत गीतेत आढळतं. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला भगवत गीतेतील सुंदर विचार ठेवू शकता.