Home » photogallery » lifestyle » BEST 5 HONEYMOON DESTINATIONS IN SOUTH AFRICA AJ

हनिमून डेस्टिनेशन शोधताय? दक्षिण आफ्रिकेतली ही 5 ठिकाणं आहेत सुंदर आणि रोमांचक

समुद्राचा ताजेपणा, पर्वतांची शांतता आणि वन्यजीव पाहण्याचं साहस या तीन गोष्टींमुळे सध्या दक्षिण आफ्रिका हे नवविवाहित जोडप्यांचं आवडतं ठिकाण बनलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अशी अनेक ठिकाणं आहेत, जी रोमांचक, मजेदार आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या दृश्यांनी भरलेली आहेत. यामुळेच सध्या हनिमून डेस्टिनेशनसाठी (Honeymoon Destination) दक्षिण आफ्रिका लोकांची पहिली पसंती ठरत आहे. साहस, मजा आणि मंत्रमुग्ध करणारी दृश्यं पाहण्यासाठी येथे अनेक ठिकाणे आहेत. याच कारणामुळे बी-टाउन सेलेब्स देखील दक्षिण आफ्रिकेतील शांतता आणि सौंदर्य पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी येथे सुट्टी घालवायला जायला आवडतात. जर तुम्हालाही तुमचा हनिमून दक्षिण आफ्रिकेत साजरा करायचा असेल तर इथल्या या 5 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.

  • |