होम » फ़ोटो गैलरी » लाईफस्टाईल
1/ 5


लग्न आयुष्यातलं एक मोठं वळण असतं. स्त्री-पुरुष दोघांसाठी हे महत्त्वाचं असतं. कुठलीही मुलगी लग्नासाठी होकार देण्याआधी काय विचार करत असते ते पाहा
2/ 5


लग्नाच्या आधी मुलीच्या डोक्यात हा विचार नक्की येतो की ती लग्नासाठी घाई तर करत नाहीय ना. आई-वडिलांकडे अजून थोडा वेळ मागायला हवा होता का, हा विचार तिच्या मनात येतो. तिला वाटतं आपण ही जबाबदारी पेलू शकू की नाही.
3/ 5


मुलगी असा विचार करते की सासरचे तिच्याशी तिच्या आई-वडिलांसारखं वागतील का? तिला सासरी तेवढंच प्रेम मिळेल का?
Loading...
ताज्या बातम्या
Loading...