Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 5


तुम्ही तुमच्या आयुष्याकडे लक्षपूर्वक पाहिलं तर एक गोष्ट नक्कीच कळते की, तुमचं मुळ व्यक्तिमत्व कधीच बदलत नाही. लग्न फक्त आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणतं. पण जसे तुम्ही सुरुवातीला असता तसेच नंतरही राहता.
2/ 5


लग्नानंतर भलेही आयुष्यात नवीन नाती जोडली जातात पण तुमची जुनी नाती तशीच राहतात. आई- वडिलांसोबतचं नातं कसं बदलू शकतं. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात आई- बाबांकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं, पण थोड्या काळाने सर्व काही नीट होतं.
3/ 5


आयुष्यातील सगळ्या संकटांवर लग्न हा एकच उपाय आहे, असं ज्यांना वाटते ते योग्य नाही. तुम्ही लग्न केल्याने किंवा न केल्याने आयुष्यातील इतर व्याप कमी होत नाहीत. ते तसेच राहतात.
4/ 5


लग्नापूर्वी जर तुमच्यात समजूतदारपणा नसेल तर लग्नानंतर चमत्कार होऊन तुम्ही एका रात्रीत समजूतदार आणि परिपक्व व्हाल या अपेक्षेवर राहू नका.