Home » photogallery » lifestyle » BEAUTY TIPS SKIN CARE ISSUES MEN FACE MORE SKIN PROBLEM COMPARE TOWOMEN SEE HOME REMEDIES TP

मुलांनाच जास्त असतात स्किन प्रॉब्लेम; या पद्धतीने घ्यावी लागते चेहऱ्याची काळजी

पिंपल्स येणे, तेलकट त्वचा (Oily Skin) हा सर्वांनाच होणारा त्रास आहे. चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) आले की, टेन्शन देखील वाढायला लागतं. आपल्या आत्मविश्वसावर याचा परिणाम होतो.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |