Home » photogallery » lifestyle » AYODHYA DEEPOTSAV 2020 BEST DIWALI PHOTOS KEDARNATH TEMPLE IMAGE RAM JANMABHUMI ILLUMINATED WITH 5 LAKH LAMPS

लक्ष दीपांनी उजळली अयोध्या आणि चंदेरी हिमालयाच्या पार्श्वभूमीवर झळाळलं केदारनाथ! पाहा Best Diwali Photos

Happy Diwali 2020 : रामजन्मभूमीत अयोध्येची दिवाळी खास ठरणारी आहे. साडेपाच लाख दिवे लावून शरयूचा काठ उजळून टाकण्यात आला. आणि दुसरीकडे केदारनाथाचं मंदिर हिमालयावर पडणाऱ्या सोनेरी किरणांनी उजळून निघालं होतं.

  • |