मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं टाळाच!

पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं टाळाच!

सध्या मुंबईसह महाराष्ट्रभर पाऊस थैमान घालत आहे. अनेक भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्तकळीत झालं आहे.