Home » photogallery » lifestyle » ASTROLOGY TIPS THESE 5 SIGNS BEFORE TROUBLE AJ

संकटापूर्वीच जाणून घ्या हे 5 संकेत, यांचा अर्थ होतो..

हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये मानवी जीवनातील संकटांच्या लक्षणांचीही माहिती देण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला ही चिन्हे समजली तर, तो आपल्या जीवनातील त्रास मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, अशी अनेक शुभ-अशुभ चिन्हं मानवाला दिसतात. परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा अशा काही चिन्हांबद्दल सांगत आहेत.

  • |