Home » photogallery » lifestyle » AN EXECUTIVE LOUNGE OPENED FOR PASSENGERS AT NEW DELHI RAILWAY STATION TRANSPG

वाह! हे रेल्वे स्टेशन म्हणायचं की फाईव्ह स्टार हॉटेल? PHOTOs पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

अनेकदा आपण मोठा प्रवास करून जेव्हा रेल्वे स्टेशनवर उतरतो, तेव्हा आपल्याला इच्छित स्थळी जाण्यापूर्वी थोडं फ्रेश व्हावंसं वाटतं. कुठेतरी अंघोळीची आणि गरमागरम नाश्त्याची सोय झाली, तर किती बरं होईल, असा विचार मनात येतो. मनातला हा विचार आता दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पूर्ण होणार आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर अलिशान लाऊंज (Lounge) तयार करण्यात आलं आहे. तिथले हे फोटो पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की हे रेल्वे स्टेशन आहे की हॉटेल?

  • |