Home » photogallery » lifestyle » ALCOHOL CHANGES BRAIN ACTIVITY DIFFERENTLY FOR MALE AND FEMALE MICE RESEARCH SHOWS HOW MH PR

काय सांगता? दारूचा स्त्री-पुरुषांवर होतो वेगवेगळा परिणाम? कुणाला चढते लवकर?

उंदरांवर केलेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की दारूचे नर आणि मादी यांच्या मेंदूवर वेगवेगळे परिणाम होतात. उंदीर आणि मानव यांच्या मेंदूची रचना आणि कार्यप्रणाली सारखीच असल्याने या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, मद्यसेवनाचे स्त्री-पुरुषांवर वेगवेगळे परिणाम होतात.

  • |