मोती वापरणाऱ्या व्यक्तीने हिरा, पाचू, गोमेद, लसण्या किंवा नीलम हे रत्न धारण करू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या चांगल्या प्रभावासाठी मोती धारण केला जातो मात्र मोती, हिरा, पाचू, गोमेद, लसण्या, नीलम या रत्नांना एकत्र धारण केल्यास मानसिक तणाव आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.