फार कमी लोकांचे डोळे काळेभोर असतात. ज्यांचे डोळे पूर्ण काळेभोर असतात. ते लोक अतिशय विश्वासू असतात. या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. ते कधीच फसवत नाहीत मात्र, या रंगाच्या डोळे असलेले लोक फार गुढ व्यक्तिमत्वाचे असतात. त्यामुळेच त्यांच्या मनातल्या गोष्टी कधीच ओळखता येत नाहीत.