news18ब्रिटेन (Britain) मधून एक अत्यंत आश्चर्यजनक बातमी समोर आली आहे. येथे एका दाम्पत्य सेक्स (Sex) करीत असताना अजब प्रकार घडला आहे. दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील बर्कशायर शहरात कपल सेक्स करताना इतके एक्साइटेड झाले की त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे महिलेच्या शरीराला लकवा मारला. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
या संबंधात जॉन मार्शल यांनी न्यायाधीशांना सांगितले की, "क्लेयर पडल्यानंतर मी हसून तिला उठायला सांगत होतो. मात्र ती गंभीर स्वरुपात जखमी झाली होती. बेडवरुन पडल्यानंतर तिच्या पाठीच्या मणक्याला मार लागला होता. महिलेचा आरोप आहे की, ही दुर्घटना बेड चांगल्या प्रतीचा नसल्यामुळे झाली आहे. त्याशिवाय आठवडाभरापूर्वीच हा बेड खरेदी करण्यात आला होता. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)