Love Hormone : या पदार्थांनी वाढेल Oxytocin लव्ह हार्मोन, नात्यात होईल प्रेमाचा वर्षाव

ऑक्सिटोसिन हा लव्ह हार्मोन आहे. ज्याद्वारे प्रेम अगदी सहजपणे व्यक्त केले जाते जर हा हार्मोन शरीरात पुरेशा प्रमाणात असेल तर ते आतून प्रेम व्यक्त करण्याची इच्छा टिकवून ठेवते. जर तुम्हाला प्रेमाची भावना वाढवायची असेल तर तुम्ही काही पदार्थांच्या मदतीने शरीरातील ऑक्सिटोसिन हार्मोन वाढवू शकता. हे आहेत ते पदार्थ.

  • |