Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 8


आपण सगळेच अनेकदा पार्टीला विविध पदार्थ खात असतो. जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खाल्ले की छान वाटतं खरं, पण ते तात्पुरतंच. नंतर अॅसिडीटीचा त्रास सुरू होतो. पुढील 7 पदार्थ खाल्ले की अॅसिडीटी होते.
2/ 8


चाॅकलेट्स तर सगळ्यांना आवडतात. पण त्यात कॅफिन आणि थियोब्रोमाइन पदार्थ असतात. ते अॅसिड वाढवायला कारणीभूत होतात. शिवाय कोको आणि कॅफिनमुळेही अॅसिडीटी वाढते. त्यामुळे चाॅकलेट्स कमी खावीत.
5/ 8


एक कप चहा किंवा काॅफी ठीक आहे. पण जास्त चहा-काॅफी प्यायली तर पोटात अॅसिडीटी होते. कारण या पेयांत कॅफिन असतं.