

सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंनी आणि अंदाजानं सर्वांना घायाळ करणारी ही अभिनेत्री म्हणजे हॉलिवूडस्टार जेनिफर लोपेझ. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


हॉलिवूडस्टार जेनिफरने लाल रंगाचं जाड जॅकिट घातलं आहे आणि तिचा फक्त चेहरा दिसतो आहे. त्यातही तिनं डोळ्यांना सनग्लासेल लावले आहेत. अमेरिकेत थंडीत गेला आठवडा कसा गेला आणि येणारा कसा जाईल याचीच झलक ती या फोटोतून दाखवते आहे.(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


समुद्रात सर्फिंग बोर्डवर गडद हिरव्या रंगाची मोनोकिनी घालून आत्मविश्वासाने आपला मादक बांधा दाखवणारी JLo म्हणजे जेनिफर पाहिली तर तुमची नजर हटणार नाही. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


शिल्पा शेट्टीसारखी असलेली आपली फिगर दाखवताना जांभळ्या बिकीनीत जेनिफर. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


केशरी रंगाच्या बिकीनीत समुद्रकिनाऱ्यावरून फेरफटका मारणारी जेनिफर लोपेझ. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


जिममध्ये वर्कआउट करतानाचा जेनिफरचा हा कातिल फोटो पाहिला तर कुणीही व्यायाम करायला लागेल. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


'Dick Clark's New Year's Rockin' Eve मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करून जेनिफरनं 2021 चं स्वागत केलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)