वयाची तिशी ओलांडली तरी केलं नाही लग्न; 16 सुंदर अविवाहित अभिनेत्रींचे PHOTO
आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्री अजूनही सिंगल आहेत.
|
1/ 17
एखाद्या मुलीचं वय तीसपेक्षा जास्त असेल आणि तिचं लग्न झालं नाही म्हणजे त्या मुलीमध्ये काहीतरी खोट आहे, असं सामान्यपणे समजलं जातं. मात्र ही समज मोडी फक्त सामान्य मुलीच नाही तर सुंदर अशा अभिनेत्रीदेखील तिशी पार आहेत. तरी त्यांनी लग्न केलं नाही.
2/ 17
अनुष्का शेट्टी आता 39 वय आहे. लवकरच ती चाळीशीत पोहोचणार आहे.
3/ 17
अभिनेत्री नयनतारादेखील 37 वर्षांची झाली आहे.
4/ 17
अभिनेत्री पूजा हेगडेदेखील तिशी पार आहे.
5/ 17
तमन्ना भाटियादेखील 32 वर्षांची आहे.
6/ 17
काजल अग्रवालही 34 वर्षांची झाली आहे.
7/ 17
श्रुती हसन 36 वर्षांची होणार आहे.
8/ 17
अभिनेत्री तृषाचं वय ही 37 आहे.
9/ 17
इलियाना डिक्रुजचं वयही 34 वर्षे आहे.
10/ 17
ईशा रेब्बा आता 31 वर्षांची आहे.
11/ 17
तापसी पन्नूही 31 वर्षांची आहे.
12/ 17
रकुलप्रीत आता 32 वर्षांची झाली आहे.
13/ 17
रश्मी गौतम 38 वर्षांची आहे.
14/ 17
कृती खरबंदा 33 वर्षांची झाली आहे.
15/ 17
तब्बू तर पंचेचाळीशी पार आहे. तिचं वय आता 47 वर्षे आहे.
16/ 17
अमीषा पटेलही चाळीशी पार आहे, ती आता 44 वर्षांची झाली आहे.