होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 10


स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा ओवा बहुगुणी पदार्थ आहे, हे घरातले बुजुर्ग सांगत असतात, पण आता वैद्यक क्षेत्राने यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
5/ 10


गरम पाण्यात ओवा घालून तो थोडा उकळावा. त्यात खडीसाखर घालावी. हा काढा सर्दी- खोकल्यावर रामबाण उपाय आहे.
7/ 10


रोजच्या स्वयंपाकात नियमितपणे ओव्याचा वापर केला तर पोट साफ राहतं आणि वातविकार होत नाहीत. ओव्याबरोबर घरचं तूपही खावं.