Home » photogallery » lifestyle » 1 CRORE CHIDREN DRUG ADDICTED HOW TO KNOW YOUR CHILD ALSO TAKING DRUGS KNOW THE SYMPTOMS OF DRUGS ADDICTION MHPL

देशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना? अशी ओळखा लक्षणं

एनसीबीने बॉलिवूड सेलिब्रिटीचं ड्रग्जसंबंधी (drugs) चॅट समोर आल्यानंतर त्यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला आहे. मात्र तुमची मुलं किंवा तुमच्या घरातील, जवळील एखादी व्यक्तीही ड्रग्ज घेत असेल तर तुम्ही तिला कसं ओळखाल ते समजून घ्या.

  • |