

आयपीएलमध्य़े सध्या गुणतालिकेत पहिल्या 4मध्ये येण्याची चढाओढ सुरू झाली. मात्र अद्याप किंग्ज इलेव्हन पंजाबला सुरू गवसलेला नाही आहे. पंजाबचा खेळाडू निकोलस पूरनला मोठी खेळी करता आली नाही आहे. मात्र त्याची पत्नी सध्या चर्चेत आहे.


वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू निकोलस पूरन आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो. पूरनच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा सगळीकडे होत आहे, त्याच्यापेक्षा जास्त चाहत्यांमध्ये त्याची पत्नी प्रसिद्ध झाली आहे.


निकोलसची पत्नी कॅथरिना सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत असते. कॅथरिनाचे बिकिनी अवतारातील सुपरहॉट फोटो सध्या चर्चेत आहेत.


कॅथरिना आणि निकोलस एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. त्यानंतर बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


नुकताच निकोलसनं आपला वाढदिवस साजरा केला, त्यावेळी आपल्या पतीसाठी कॅथरिनानं एक खास मेसेज लिहित फोटो शेअर केले होते.