Home » photogallery » india-china » PM NARENDRA MODI VISIT LADAKH INDIA CHINA BORDER LEH MEETS INJURED SOLDIERS

गलवान खोऱ्यातल्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांना भेटले पंतप्रधान मोदी पाहा PHOTO

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लडाखला भेट दिली. सैन्याधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर गलवान खोऱ्याच्या संघर्षात चीनशी लढताना जखमी झालेल्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला.

  • |