Home » photogallery » india-china » HUGE SUBMARINES MISSILES CHINA TOPS ASIAS NUCLEAR ARSENAL SEE PHOTOS GH

महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

भारत (India) आणि अमेरिका (USA) या दोन्ही देशांशी चीनचे संबंध सध्या ताणलेलेच आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांशी शांतता चर्चेचा देखावा करत; चीनने(China) आपला अण्वस्त्र कार्यक्रम (Nuclear Weapon Programm) वेगानं राबवत आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या(Federation Of American Scientists) न्युक्लियर इन्फर्मेशन प्रोजेक्टनुसार (Nuclear Information Project) चीनकडील अण्वस्त्रांचा साठा 350 वर पोहोचला आहे.

  • |