Home » photogallery » heatlh » STUDY REPOR 12 MONTHS DELAYING SECOND COVID 19 VACCINE DOSE REDUCE DEATHS TP

कोरोना लशीच्या दोन डोसमधलं अंतर फायदेशीर; मृत्यूदर होणार कमी? काय सांगत संशोधन?

कोरोना व्हॅक्सिनेशन (Vaccination) बद्दल एक नवा अभ्यास समोर आला आहे. या अभ्यासानुसार कोरोना लशीच्या दुसऱ्या डोस मधील गॅप (Gap) वाढवली तर, कोरोनामुळे मृत्यूची शक्यता कमी होते.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |