Diabetes पेशंट आजच सोडा गाईचं दूध पिणं; शुगर होईल अनियंत्रित
Milk for sugar Patients: दुधात (Milk) अनेक पोषक घटक (Nutrients) असतात. त्यामुळे दूध पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण, मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी दूध प्यावं का आणि कसं?
दूध हा असा पदार्थ आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. यात प्रोटीन, कॅल्शिअम, झिंक, व्हिटॅमीन डी आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असतं.
2/ 7
पण, डायबेटीज पेशंटच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्यासाठी सगळ्याच प्रकारचं दुध सेवन चांगलं नसतं. दुधात कार्ब्स असतात. 40 ते 60 वयोगटातील लोकांना कार्ब्सची आवश्यकता असते. त्यामुळे डायबेटीज पेशंट दिवसभरात केवळ 1 ग्लास दुध पिऊ शकतात.
3/ 7
डायबेटीज पेशंटला कच्च दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यात पामिटोलिक ऍसिड असतं. ज्यामुळे इन्सुलिन व्यवस्थित काम करतं.
4/ 7
बदामाच दूधही डायबेटीज पेशंट पिऊ शकतात. गाईच्या दुधापेक्षा यात कॅलरीज कमी असतात. तर, व्हिटॅमिन डी, ई, प्रोटीन आणि फायबर असतं. त्यामुळे रक्तात ग्लुकोज शोषून होण्याची क्रिया संथ होते.
5/ 7
उंटाच दुध पिण्यानेही डायबेटीज पेशंटला फायदा मिळतो. गाय किंवा म्हशीच्या दुधात फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. उंटाच्या दुधातील काही घटक ब्लड शुगर कंट्रोल करण्यात मदत करतात आणि किडनी आणि लिव्हरचं आरोग्यही चांगलं राहतं.
6/ 7
डायबेटीज पेशंटने गाईच्या दुधाचं सेवन टाळावं. एका संशोधनानुसार यातील प्रोटीन टाईप 1 डायबेटीजचा धोका वाढवतात.
7/ 7
हळद घातलेलं दूधही डायबेटीज पेशंटने पिऊ नये. हळदीतील करक्यूमिन जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास वाईट परिणाम होतात. म्हणून डायबेटीज पेशंटने 2 ग्लासपेक्षा जास्त पिऊ नये.