Home » photogallery » heatlh » HOW TO MAKE COCONUT LOTION TO GET RID OF MOSQUITO PROBLEM IN RAINY SEASON RP

डासांचा पुरता बंदोबस्त करण्यासाठी असं वापरा खोबरेल तेल; स्कीनसाठीही होतात हे फायदे

Coconut Oil Benefits And Usage: केसांपासून त्वचेची काळजी घेण्यापर्यंत बहुतेक घरांमध्ये लोक खोबरेल तेल वापरतात. मात्र, डासांचा त्रास कमी करण्यासाठी देखील खोबरेल तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरते. पावसाळ्यात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खोबरेल तेलाचा वापर प्रभावी ठरतो. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाणारे खोबरेल तेल डासांना पळवून लावण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. जाणून घेऊया खोबरेल तेल वापरून डासांपासून सुटका करण्यासाठी काही सोप्या टिप्स.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |