पिरेडच्या वेळी तांबूस रंगाचा रक्तस्त्राव होत असेल तर, हे सामान्य लक्षण नाही. तांबूस रंगाचा रक्तस्त्राव म्हणजे योनी मधील इंफेक्शन (Infection), सेक्सुअल ट्रांसमिटेड इंफेक्शन (Sexually transmitted infections) किंवा बॅक्टेरिया इंफेक्शन (Bacterial infections)ची शक्यता आहे.