बऱ्याच लोकांना इतरांना जांभई देताना पाहून जांभई यायला लागते. अशा वेळेस आपल्या आसपास कोणती व्यक्ती जांभई देत असेल तर, त्वरीत दुसरीकडे लक्ष द्या. त्यामुळे जांभई येणार नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)