Summer news: उन्हाळ्यात भरपूर खा भेंडी, Weight loss होण्यासोबतच होतात विविध फायदे...
आपल्याला भेंडीची भाजी खूपच आवडते. मात्र याच भेंडीचे अनेक आरोग्यदाई फायदेसुद्धा आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आम्ही तुम्हाला भेंडीच्या अशाच गुणधर्माबद्दल सांगणार आहोत.
|
1/ 8
आपण भेंडीची भाजी खूपच आवडते. मात्र याच भेंडीचे अनेक आरोग्यदाई फायदेसुद्धा आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आम्ही तुम्हाला भेंडीच्या अशाच गुणधर्माबद्दल सांगणार आहे.
2/ 8
उन्हाळ्यात बाजारात भेंडी मोठ्याप्रमाणावर उपलब्ध असते. अनेक लोक भरलेली भेंडी करून भातासोबत खाण पसंत करतात. मात्र भेंडीचे अनेक आरोग्यदाई फायदे सुद्धा आहेत.
3/ 8
भेंडी मध्ये शरीराला आवश्यक असणारे विटामिन, मिनरल सोबतच मोठ्या प्रमाणत फायबरसुद्धा असतं.
4/ 8
भेंडीमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी नाहीशा होतात. आणि त्वचा तरुण दिसू लागते. त्याचबरोबर भेंडीमध्ये विटामिन ए सुद्धा असतं. त्यामुळे त्वचेवर एक प्रकारची चमक येते.
5/ 8
दिवसभर कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांसाठी भेंडी खुपच उपयुक्त आहे. भेंडी मध्ये बीटा कॅरेटीन मोठ्या प्रमाणत असतं. त्यामुळं डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. तसचं डोळ्यांच्या विविध समस्येपासूनही आराम मिळतं.
6/ 8
समावेश करायला हवा. भेंडी मध्ये चांगले कार्ब्स मोठ्या प्रमणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहतं. त्याचबरोबर भेंडीमध्ये ओबेसिटी गुणधर्म असतं. त्यामुळे आपलं कमी होण्यास मदत होते.
7/ 8
उन्हाळ्यात बरेच लोक पोटांच्या समस्येने त्रस्त असतात. मात्र भेंडीचं सेवन केल्याने या त्रासापासून आराम मिळत. भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यानं अपचन सारख्या समस्या दुर होत्तात.
8/ 8
उन्हाळ्यात भेंडीचं सेवन केल्यानं रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे विविध आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.