आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेत कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच प्रकारच्या पोषक तत्त्वांची माहिती इथे पाहा..
|
1/ 4
ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् एक प्रकारची आवश्यक फॅटी अॅसिड म्हणून ओळखली जातात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते
2/ 4
झिंक हे एक विशिष्ट खनिज आहे रोगप्रतिकारक पेशींच्या निर्मितीशी याचा संबंधित आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) सल्ला देतात की झिंकची पातळी खालावली तर आपल्या रोगप्रतिकारक कार्यावर परिणाम होऊ शकतो.
3/ 4
कॅरोटीनोइड्स आणखी एक प्रकारचा अँटीऑक्सिडंट, कॅरोटीनोईड्स रंगद्रव्याचा एक समूह आहे जो अनेक वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या मिळविला जातो. सेवन केल्यावर कॅरोटीनोईडचे रूपांतर व्हिटॅमिन एमध्ये होते (एक पोषक जे रोगप्रतिकारक पेशींचे नियमन करण्यास मदत करते).
4/ 4
व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्तींना चालना देण्यास प्रभावी ठरू शकतं, याला पुष्कळ शास्त्रीय पुरावा आहे. आपल्या व्हिटॅमिन सीचा वापर सुधारण्यासाठी ही फळं आणि भाज्या खाल्ल्याच पाहिजे.