Home » photogallery » explainer » WORLD TURTLE DAY SPEED OF TORTOISE AND THEIR FASTEST RUN ON EARTH MH PR

जगातील सर्वात वेगवान कासवं, Speed बघून तुम्हाही व्हाल चकीत

वेगवान ससा आणि कासवाची गोष्ट आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकली होती. ज्यामध्ये ससा आणि कासवाची शर्यत असते आणि कासव ती शर्यत जिंकतो. या कथेनंतर एक कुतूहल नक्कीच निर्माण होते की कासवाचा वेग नेमका काय आहे.

  • |