मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » World Population Day: भितीदायकरित्या वाढतेय जगाची लोकसंख्या, कोणते धर्मीय सर्वाधिक? भारताची स्थिती काय?

World Population Day: भितीदायकरित्या वाढतेय जगाची लोकसंख्या, कोणते धर्मीय सर्वाधिक? भारताची स्थिती काय?

जगभरात 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. 1804 मध्ये जगाची लोकसंख्या केवळ 100 कोटी होती. मात्र, नंतरच्या 218 वर्षांत ती वाढून सुमारे 650 कोटी झाली. वाढती लोकसंख्या हा जगात चिंतेचा विषय आहे. पण ही लोकसंख्या तूर्तास थांबताना दिसत नाही.