Home » photogallery » explainer » WORLD BRAILLE DAY 2021 WHO WAS LOUIS BRAILLE HOW DID HE INVENTED BRAILLE LANGUAGE MH PR

World Braille Day 2021: अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध कसा लागला? मान्यता मिळायला 100 वर्षे का लागली?

अंधांना (Blind People) भाषा देणारे लुई ब्रेल (Luis Braille) यांचा जन्मदिवस 4 जानेवारीला येतो. हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिवस (World Braille Day 2021) म्हणून साजरा केला जातो. लुईस यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ब्रेल लिपी विकसित केली.

  • |