Home » photogallery » explainer » WHY WOMEN UNDERESTIMATE THEIR IQ MEN THINK THEMSELVES AS BRIGHTER MH PR

स्त्री की पुरुष, बुद्धीमत्तेत कोण आहे श्रेष्ठ? नवीश संशोधनामुळे जुनी धारणा बदलणार

मानसशास्त्रीय अभ्यासात (Psychological Study) असे आढळून आले आहे की लोक सामान्यतः स्वत:ला सरासरीपेक्षा अधिक बुद्धिमान समजतात. यातही पुरुषांचा असा विश्वास आहे, की त्यांचा मेंदू जास्त तल्लख आहे. दुसरीकडे, स्त्रिया त्यांचा IQ (Intelligent Quotient) कमी लेखतात.

  • |